MPSC Student | पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'लोटांगण' आंदोलन

MPSC Student | पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘लोटांगण’ आंदोलन

| Updated on: Jun 19, 2021 | 3:21 PM

पुण्यात एमपीएससीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अनोखं आंदोलन केलं आहे. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या विद्यार्थ्यांनी 'लोटांगण' आंदोलन केलं आहे. निकाल येऊन एक वर्ष झालं तरी अद्याप ऑर्डर मिळालेली नाही असं या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे.

पुण्यात एमपीएससीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अनोखं आंदोलन केलं आहे. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या विद्यार्थ्यांनी ‘लोटांगण’ आंदोलन केलं आहे. निकाल येऊन एक वर्ष झालं तरी अद्याप ऑर्डर मिळालेली नाही असं या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे.

Published on: Jun 19, 2021 03:20 PM