VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 09 June 2022
गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी आरोपी सौरव महाकाळ याची चाैकशी आज मुंबई पोलिस करणार आहेत. यासाठी मुंबई क्राइम क्राईम ब्रांच दाखल झालीये. अभिनेता सलमान खानला धमकीचे पत्र आले होते. त्यावर मुंबई क्राइम ब्रांच महाकाळची चौकशी करणार असल्याचे सांगितले जात आहे. गायक मुसेवाला याची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीये.
गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी आरोपी सौरव महाकाळ याची चाैकशी आज मुंबई पोलिस करणार आहेत. यासाठी मुंबई क्राइम क्राईम ब्रांच दाखल झालीये. अभिनेता सलमान खानला धमकीचे पत्र आले होते. त्यावर मुंबई क्राइम ब्रांच महाकाळची चौकशी करणार असल्याचे सांगितले जात आहे. गायक मुसेवाला याची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीये. पुणे पोलिसांनी मोक्का लावत सौरव उर्फ महाकाल हिरामण कांबळे याला काल अटक केलीये. मुसेवाला हत्या प्रकरणात एकूण 8 आरोपींची नावे समोर आली होती. यापैकी दोन पुण्यातील असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. सौरव महाकाळ आणि संतोष जाधव या दोघांचा मुसेवाला हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
Latest Videos