VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 11 September 2022
मुंबईतील प्रभादेवी भागात मिरवणुकीमध्ये झालेला वाद वाढलायं. शिवसैनिक आणि शिंदे गटाचे कार्यकर्त्य समोरा समोर आल्याने हे प्रकरण अधिकच चिघळले आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी यावेळी गोळीबार केल्याचा गंभीर आरोप लावण्यात आलायं.
मुंबईतील प्रभादेवी भागात मिरवणुकीमध्ये झालेला वाद वाढलायं. शिवसैनिक आणि शिंदे गटाचे कार्यकर्त्य समोरा समोर आल्याने हे प्रकरण अधिकच चिघळले आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी यावेळी गोळीबार केल्याचा गंभीर आरोप लावण्यात आलायं. मात्र, शिंदे गटाकडून हा आरोप बिनबुडाचा असल्याचे म्हटले आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून कारवाई केली जात आहे.
Published on: Sep 11, 2022 08:11 AM
Latest Videos