MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 23 January 2022 -tv9
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त ते शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | | 23 January 2022 -tv9
1) बाळासाहेब ठाकरे यांची 96वी जयंती आहे. यानिमित्त ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर फुलांची सजावट करण्यात आली आहे.
2) प्रदेशाध्यक्षांना कोणाला मारण्याचा अधिकार आहे का, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. तर मुनगंटीवर हे नटवरलाल आहेत, असं नाना पटोले यांनी म्हटलंय.
3) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त ते शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
4) व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लीपचा चुकीचा अर्थ काढण्यात आलाय. संबंधित प्रकरण वैयक्तिक असल्यामुळे जास्त बोलता येणार नाही, असं नवणीत राणा यांनी म्हटलंय
Published on: Jan 23, 2022 10:47 AM
Latest Videos