MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 31 July 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 31 July 2021

| Updated on: Jul 31, 2021 | 8:44 AM

IAS officers Transders | आज राज्यातील 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात. या प्रक्रियेनुसार कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आलीय.

प्रशासकीय कामाचा भाग म्हणून नियमित बदल्यांच्या प्रक्रियेला राज्य सरकारने निश्चित कालमर्यादा दिलीय. त्यामुळे या कालावधीत वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वेग आलाय. आज राज्यातील 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात. या प्रक्रियेनुसार कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आलीय.