Delta Plus Cases | राज्यात डेल्टा प्लसचे आतापर्यंत 34 रुग्ण, आठवड्याभरात 14 रुग्णांची भर
राज्यात सध्या डेल्टा प्लसचे 34 रुग्ण आहेत. गेल्या सात दिवसात राज्यात 14 नवे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील एनआयव्हीच्या शास्त्रज्ञांनी ही महत्वाची माहिती दिली आहे.
राज्यात सध्या डेल्टा प्लसचे 34 रुग्ण आहेत. गेल्या सात दिवसात राज्यात 14 नवे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील एनआयव्हीच्या शास्त्रज्ञांनी ही महत्वाची माहिती दिली आहे. देशभरात बारा राज्यांमध्ये डेल्टाचे साठ पेक्षा अधिक रुग्ण आहेत. डेल्टाचे रुग्ण वाढत चालल्याने शासन आणि प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. (maharashtra corona delta plus patient)
Latest Videos