JN.1 Covid variant : कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN1हातपाय पसरतोय पण… तज्ज्ञांनी काय म्हटलं बघा?
JN1 या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने आता हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. जगातील ४० देशात हा व्हेरिएंट पसरलाय. पण हा व्हेरिएंट धोकादायक नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणं आहे. याच व्हेरिएंटचा महाराष्ट्रासह गोव्यातही शिरकाव
मुंबई, २२ डिसेंबर २०२३ : JN1 या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने आता हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. जगातील ४० देशात हा व्हेरिएंट पसरलाय. पण हा व्हेरिएंट धोकादायक नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणं आहे. याच व्हेरिएंटचा महाराष्ट्रासह गोव्यातही शिरकाव झालाय. JN1 या कोरोनाच्या नव्या व्हेरियंट रूग्ण सिंधुदुर्गात आढळला. या रूग्णाचे वय ४१ वर्ष असून तो बरा होत असल्याची माहिती आहे. तर केरळमध्ये एका रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. मात्र गोव्यात १९ रूग्ण आढळले आहेत. आतापर्यंत कोरोनाचे तीन व्हेरिएंट आलेत. पहिला अल्फा, दुसरा डेल्टा तर तिसरा ओमिक्रॉन आणि चौथा व्हेरियंट JN1 असा आहेत. हा ओमिक्रॉनचा भाग असला तरी तो सौम्य आहे. कसा आहे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा JN1 चा प्रभाव? तज्ज्ञांना काय वाटतं? बघा स्पेशल रिपोर्ट
Published on: Dec 22, 2023 11:52 AM
Latest Videos