मी अभिनेत्रीचा गाल सोडला आणि ओम पुरीचा गाल पकडला- गुलाबराव पाटील

मी अभिनेत्रीचा गाल सोडला आणि ओम पुरीचा गाल पकडला- गुलाबराव पाटील

| Updated on: Feb 12, 2022 | 4:49 PM

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil) त्यांच्या एका विधानामुळे चांगलेच चर्चेत आले होते. काही दिवसांआधी गुलाबराव पाटलांनी त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना थेट अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या गालाशी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. आज त्यांना बोलताना आपलंच जुनं विधान आठवलं आणि आज त्यांनी नवं विधान केलं. “मी एकदा मी चुकीचं […]

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil) त्यांच्या एका विधानामुळे चांगलेच चर्चेत आले होते. काही दिवसांआधी गुलाबराव पाटलांनी त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना थेट अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या गालाशी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. आज त्यांना बोलताना आपलंच जुनं विधान आठवलं आणि आज त्यांनी नवं विधान केलं. “मी एकदा मी चुकीचं बोललो तर त्यावर खूप चर्चा झाली. पण आता मी हेमा मालिनीचा गाल सोडला आहे आणि ओम पुरीचा (Om Puri) गाल पकडला आहे”, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.

Published on: Feb 12, 2022 04:48 PM