महेश मांजरेकरांचं टेन्शन वाढलं, नवा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात
अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा नवा सिनेमा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ (Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) प्रदर्शनाआधीच वादाच सापडला आहे.
अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा नवा सिनेमा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ (Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) प्रदर्शनाआधीच वादाच सापडला आहे. या चित्रपटातील काही बोल्ड सीनमुळे हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांमुळे महिला आयोगाने पत्र लिहून चित्रपटावर नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटातील काही सीन आणि अल्वपयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्ये काढण्यात यावीत, अशी मागणी करणारं पत्र महिला आयोगाने माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे पाठवलं आहे.महेश मांजरेकरांचं टेन्शन वाढलं, नवा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात, महिला आयोगाने धाडलं आक्षेपाचं पत्र
Latest Videos