Maratha Reservation चा तिढा काही सुटेना ! पण सध्या महाराष्ट्रात कोणत्या जातींना किती टक्के आरक्षण?

VIDEO | राज्यभर मराठा आरक्षणासंदर्भात आरोप-प्रत्यारोप सुरू, मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात समाविष्ट करण्याच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम, सध्या कोणत्या जातीना किती टक्के आहे आरक्षण?

Maratha Reservation चा तिढा काही सुटेना ! पण सध्या महाराष्ट्रात कोणत्या जातींना किती टक्के आरक्षण?
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 11:18 AM

मुंबई, ११ सप्टेंबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे, ही मुख्य मागणी घेऊन गेल्या १३ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे यांच्या काही मागण्यांचा विचार करत शिंदे-फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात एक शासन निर्णय म्हणजे जीआर देखील काढला. मात्र हा जीआर त्यांना मान्य नसल्याचे म्हणत त्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहेत. दरम्यान, सध्या महाराष्ट्रात कोणत्या जातींना किती आरक्षण आहे तुम्हाला माहितीये का? एसी म्हणजे अनूसुची जातीला१३ टक्के, एसटी म्हणजे अनूसुची जमातीला ७ टक्के, ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीयांना १९ टक्के, विमुक्त आणि भटक्या जातींचे ४ प्रवर्ग मिळून ११ टक्के, एसबीसी म्हणजे विशेष मागास प्रवर्ग यांना २ टक्के असे एकूण ५२ टक्के आरक्षण महाराष्ट्रात होतं. मात्र सध्या त्याची काय आहे स्थिती?

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.