छगन भुजबळ यांची जरांगे पाटलांच्या हिंदी बोलण्यावरून नक्कल…म्हणाले, ‘कायको गया गाव मे…’
येवल्यात भुजबळांना विरोध करत मराठा आंदोलकांनी गोमूत्र शिंपडून रस्त्याचं शुद्धीकरण केलं. तर आम्ही शुद्र असल्याने असे रस्ते झाडले जातायत असे म्हणत भुजबळांनी जरांगेंवर बोचरी टीका केली. तर छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठ्याच्या ओबीसी नोंदी आणि दाखल रद्द करण्याची मागणी केली
मुंबई, १० डिसेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला मंत्री छगन भुजबळ यांनी इंदापूरच्या ओबीसी मेळाव्यातून जोरदार पलटवार केलाय. येवल्यात मराठा संघटनांनी भुजबळांना विरोध केला होता. त्याचाच समाचार भुजबळ यांनी घेत जरांगे यांचीही नक्कल केल्याचे पाहायला मिळाले. येवल्यात भुजबळांना विरोध करत मराठा आंदोलकांनी गोमूत्र शिंपडून रस्त्याचं शुद्धीकरण केलं. तर आम्ही शुद्र असल्याने असे रस्ते झाडले जातायत असे म्हणत भुजबळांनी जरांगेंवर बोचरी टीका केली. इंदापूरच्या सभेतून गाढवाची टीका करताना भुजबळांनी जरांगेंच्या हिंदीवरून टीका केली. यावेळी इंद्रापूरच्या सभेतून बोलत असताना छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठ्याच्या ओबीसी नोंदी आणि दाखल रद्द करण्याची मागणी केली. काय म्हणाले छगन भुजबळ, बघा स्पेशल रिपोर्ट…
Published on: Dec 10, 2023 10:33 AM
Latest Videos