VIDEO : Laxman Jagtap at Vidhanbhavan | लक्ष्मण जगताप मतदान करण्यासाठी पुण्याहून मुंबईकडे रवाना
विधानपरिषद निवडणूकसाठी पिंपरी चिंचवड मधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे आजारी असताना देखील विधानपरिषद निवडणूकीसाठी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. विधानपरिषद निवडणूक मतदानासाठी ते मुंबईला सुज्ज अशा रुग्नवाहिकेतून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमदार लक्ष्मण जगताप हे आजरग्रस्त आहेत. परंतु निवडणुकीचं गांभीर्य लक्षात घेत त्यांनी मतदानाला उपस्थित राहायचा निर्णय घेतला आहे.
विधानपरिषद निवडणूकसाठी पिंपरी चिंचवड मधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे आजारी असताना देखील विधानपरिषद निवडणूकीसाठी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. विधानपरिषद निवडणूक मतदानासाठी ते मुंबईला सुज्ज अशा रुग्नवाहिकेतून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमदार लक्ष्मण जगताप हे आजरग्रस्त आहेत. परंतु निवडणुकीचं गांभीर्य लक्षात घेत त्यांनी मतदानाला उपस्थित राहायचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा निवडणूक मतदानासाठी देखील आमदार जगताप हे मुंबईला रुग्नवाहिकेमधून मतदान करण्यासाठी गेले होते. त्यांची तब्येत बरोबर नसेल तर तुम्ही नाही आलात तरी चालेल, असे पक्षाकडून सांगण्यात आले होते. मात्र, तसे असताना देखील जगताप हे मतदानासाठी उपस्थित राहिले आहेत.
Published on: Jun 20, 2022 12:29 PM
Latest Videos