… म्हणून मुख्यंमत्रीपद गेलं, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय सुनावलं
VIDEO | माझ्या वाट्याला लागू नका म्हणालो होतो..., असं का म्हणाले भर सभेतील भाषणात राज ठाकरे, बघा व्हिडीओ
ठाणे : भाजपला सध्या देशात भरती आली असली तरी पुन्हा कधी तरी ओहोटी लागत असते हा निसर्गाचा नियमच आहे. त्यामुळे आज भाजपनेही हे लक्षात ठेवावे की आज जरी भरती असली तरी कधी ना कधी ओहोटी ही येत असते, असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला लगावला तर यावेळी उद्धव ठाकरे आणि शिवसेनवरही भाष्य केलं. राजकारणात दिवस तेच राहत नाहीत ते बदलत असतात असं सांगत त्यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही ज्यांनी खोचकपणे टीका केली आहे. महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर टीका करताना त्यांनी असे म्हटले की, माझ्या नादाला लागू नका, आता गेलं ना तुमचं मुख्यमंत्री पद म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीका केली. इतकंच नाही तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी सवाल उपस्थित केला.
Published on: Mar 09, 2023 10:57 PM
Latest Videos