VIDEO : Amravati | अमरावतीत मुख्य रत्यावरच जणावरांचा ठिय्या, वाहन चालकांना अडचण
गेल्या काही दिवसांपासून अमरावती शहरामध्ये जनावरांचा रस्त्यावरच ठिया बघाला मिळतो आहे. यामुळे रस्त्याने वाहने चालवताना वाहनचालकांना मोठा तारेवरची कसरत करावी लागते. तसेच रस्त्यावर अचानक येणाऱ्या जनावरांमुळे देखील अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीयं.
गेल्या काही दिवसांपासून अमरावती शहरामध्ये जनावरांचा रस्त्यावरच ठिय्या बघाला मिळतो आहे. यामुळे रस्त्याने वाहने चालवताना वाहनचालकांना मोठा तारेवरची कसरत करावी लागते. तसेच रस्त्यावर अचानक येणाऱ्या जनावरांमुळे देखील अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीयं. रस्त्यावर येणाऱ्या जनावरांचा काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून केली जात आहे. कारण रस्त्यावर बसलेल्या जनावरांच्या गर्दीतून वाहन काढणे धोकादायक बनले आहे.
Published on: Sep 07, 2022 10:16 AM
Latest Videos
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं

