ब्रेकिंगः मुंबईत फॅशन स्ट्रीट भागात आगीचा भडका, फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी!

मुंबईत दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली

ब्रेकिंगः मुंबईत फॅशन स्ट्रीट भागात आगीचा भडका, फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 05, 2022 | 1:36 PM

मुंबईः मुंबईतील महत्त्वाचा आणि अत्यंत गजबजलेला परिसर असेलल्या फॅशन स्ट्रीट (Fashion Street) भागात आग लागल्याची घटना (Mumbai Fire) घडली आहे. दुपारी 12 वाजेच्या सुमारास परिसरातील कपड्यांच्या दुकानाला  आग लागली. एकाला लागून एक दुकानं असल्याने दुकानांतील कपड्यांनी काही क्षणात पेट घेतला. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) गाड्या घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्या.

फॅशन स्ट्रीट भाग हा अत्यंत वर्दळीचा असल्याने आग लागल्यामुळे इथे दुपारच्या वेळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हा परिसर तत्काळ निर्मनुष्य करण्यात आला. त्यामुळे आगीत जीवित हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

मात्र कपड्यांच्या दुकानांचं मोठं नुकसान झालंय. जवळपास 8 ते 10 कपड्यांच्या दुकानांतील सगळा माल आगीत जळून खाक झाला आहे.

अग्निशमक दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. पाण्याच्या फवाऱ्यांद्वारे आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

ही बातमी अपडेट होत आहे..

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.