VIDEO : Yogesh Chile On Dhananjay Munde | धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनीही राज यांच्यावर हल्ला चढवला. मुंडे यांनी राज ठाकरेंना रामदास पाध्ये यांच्या अर्धवटरावांची उपमा देऊन टाकली. आता धनंजय मुंडेंवर योगेश चिले यांनी टिका केली आहे, योगेश चिले म्हणाले की, धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन रान पेटवलं आहे. त्याचबरोबर गुढीपाडव्याची शिवतीर्थावरील सभा आणि ठाण्यातील उत्तर सभेतही राज यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण केलं. 1999 ला राष्ट्रवादीच्या जन्मापासून राज्यात जातीवाद वाढल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय. या आरोपानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून राज ठाकरे यांना टार्गेट केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनीही राज यांच्यावर हल्ला चढवला. मुंडे यांनी राज ठाकरेंना रामदास पाध्ये यांच्या अर्धवटरावांची उपमा देऊन टाकली. आता धनंजय मुंडेंवर योगेश चिले यांनी टिका केली आहे, योगेश चिले म्हणाले की, धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

