Special Report | राहुल गांधींना संपवण्याचा कट आहे का? नाना पटोलेंचा सवाल

| Updated on: Aug 11, 2021 | 10:22 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संपविण्याचा कट आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संपविण्याचा कट आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. राहुल गांधी श्रीनगरमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी गेले. या दरम्यान त्यांच्यासोबत नेमकं काय झालं याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Published on: Aug 11, 2021 10:22 PM
Special Report | आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी
Special Report | ‘मुन्ना हेलिकॉप्टर’! स्वातंत्र्यदिनी हेलिकॉप्टर उडवण्याचं स्वप्न होतं, पण…