अहाहा! हा पावनखिंडीचा देखावा पाहिलात का?
घरात सुद्धा जेव्हा गणपती बसवला जातो तेव्हा अगदी मंडळांनी बसवतात तास बसविला जातो. नाशिकच्या इगतपुरी मध्ये यादव कुटुंबीयाने असाच एक देखावा सादर केलाय.
गणपती उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातोय. कोरोना काळात लोकांना सगळ्यात जास्त उणीव भासली असेल तर ती आहे सणांची. भारतात सणवाराला जास्त महत्त्व आहे. कोरोना काळात याचीच कमतरता होती. सार्वजनिक उत्सवांवर बंदी होती. पण यावर्षी मात्र गणपती मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. गणपती बाप्पाचं आगमन घरोघरी झालंय. घरात सुद्धा जेव्हा गणपती बसवला जातो तेव्हा अगदी मंडळांनी बसवतात तास बसविला जातो. नाशिकच्या इगतपुरी मध्ये यादव कुटुंबीयाने असाच एक देखावा सादर केलाय. पावनखिंडीचा देखावा इथे बनविण्यात आलाय. हा देखावा शहरातील आकर्षण ठरतोय. हा देखावा जिवंत देखावा आहे. हा जिवंतपणाचा या देखाव्याचं आकर्षण आहे.
Published on: Sep 03, 2022 01:27 PM
Latest Videos