…आणि नवनीत राणांना रडू कोसळलं !
त्यावेळी पती रवी राणा यांना पाहिल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. रवी राणा यांनी नवनीत राणा यांना धीर दिल्याचं एक भावनिक चित्र लिलावती रुग्णालयात पाहायला मिळालं.
मुंबई : 12 दिवसानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अखेर बुधवारी जामीन मंजूर करण्यात आला. नवनीत राणा यांना मानेचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज रवी राणा तळोजा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर थेत लिलावती रुग्णालयात (Hospital) दाखल झाले. त्यावेळी पती रवी राणा यांना पाहिल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. रवी राणा यांनी नवनीत राणा यांना धीर दिल्याचं एक भावनिक चित्र लिलावती रुग्णालयात पाहायला मिळालं.
Published on: May 05, 2022 06:34 PM
Latest Videos