आमच्याकडे प्लान तयार, नाना पटोले यांनी काय दिला सूचक इशारा

आमच्याकडे प्लान तयार, नाना पटोले यांनी काय दिला सूचक इशारा

| Updated on: Mar 17, 2023 | 4:05 PM

VIDEO | सरकार पडण्याची चाहुल लागल्याने मंत्रालयात लगबग सुरू, नेमकं काय म्हणाले नाना पटोले? बघा...

मुंबई : विरोधी पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपती यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याची तक्रार केली आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू असताना ट्रोलर्सकडून न्यायालयाचा अवमान झाल्याचा यामध्ये नमूद करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. यासह त्यांनी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, सत्तासंघर्षावरील सुनावणी संपली आहे. मंगळवारी यावर फैसला येणार आहे. त्यामुळे ही मंत्रिमंडळाची शेवटची बैठक असून शकते का? यावर काय म्हणाले नाना पटोले बघा…

Published on: Mar 17, 2023 04:05 PM