Kirit Somaiya यांच्या विरोधात राष्ट्रवादीचं मुंडण आंदोलन
भाजप नेते किरीट सोमय्या सध्या दापोली पोलीस ठाण्याबाहेर बसले आहेत. किरीट सोमय्या यांच्यासोबत निलेश राणे उपस्थित आहेत. किरीट सोमय्या आणि निलेश राणे पोलीस ठाण्यात बसले असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमय्यांविरोधात आंदोलन केलं.
भाजप नेते किरीट सोमय्या सध्या दापोली पोलीस ठाण्याबाहेर बसले आहेत. किरीट सोमय्या यांच्यासोबत निलेश राणे उपस्थित आहेत. किरीट सोमय्या आणि निलेश राणे पोलीस ठाण्यात बसले असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमय्यांविरोधात आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले आणि त्यानंतर मुंडण आंदोलन देखील करण्यात आलं आहे.
Latest Videos