Special Report | राज्यातील ‘या’ 5 जिल्ह्यांमधील कोरोना परिस्थितीने चिंता वाढवली
Special Report | राज्यातील 'या' 5 जिल्ह्यांमधील कोरोना परिस्थितीने चिंता वाढवली
राज्यात रुग्णसंख्येत घट होत असली तरी पाच जिल्ह्यांनी चिंता वाढवली आहे. या राज्यांमध्ये लॉकडाऊन करुनही हवी तशी रुग्णसंख्या घटलेली नाही. तसेच मृत्यूदरही वाढलेला आहे. ही पाच राज्य नेमकी कोणती, याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: May 19, 2021 10:31 PM
Latest Videos