जेष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार

जेष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार

| Updated on: Jan 25, 2022 | 10:28 PM

प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला 2022 मधील पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अनेक मराठी नावांचा समावेश आहे. सायरस पूनावाला (Cyrus Poonawala), बालाजी तांबे व जेष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला 2022 मधील पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अनेक मराठी नावांचा समावेश आहे. सायरस पूनावाला (Cyrus Poonawala), बालाजी तांबे व जेष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद झाल्याची प्रतिक्रीया प्रभा अत्रे यांनी टीव्ही 9 शी बोलताना दिली.