Pimpri Chinchwad | म्युकर मायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार, टोळीचा पर्दाफाश
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने म्युकर मायकोसिसवरील औषधांचा साठा जप्त केला. तसेच 2 आरोपींना ताब्यात घेतले.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने म्युकर मायकोसिसवरील औषधांचा साठा जप्त केला. तसेच 2 आरोपींना ताब्यात घेतले. यानंतर करण्यात आलेल्या तपासात या औषधांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. या तपासात नेमकं काय उघड झालंय, कुणाकुणावर कारवाई झाली याबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश. | Pimpri chinchwad police action against mucormycosis drugs black marketing
Latest Videos