Avinash Bhosale | पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर गुन्हा दाखल

| Updated on: Oct 09, 2021 | 8:48 AM

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर गुन्हा दाखल. भोसले, विनोद गोयकांसह 14 जणांविरोधात गुन्हे दाखल. जमीन दस्त, नोंदणी संदर्भात दिशाभूल केल्याच आरोप. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. संगमवाडीत जमिनीच्या खोट्या नोंदणी केल्याचा आरोप.