Bihar | पाटण्यात आंदोलक शिक्षकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

| Updated on: Jun 29, 2021 | 2:20 PM

बिहारच्या पाटण्यात आंदोलक शिक्षकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. कोरोना परिस्थितीत गर्दी जमवल्यानं पोलिसांकडून हा लाठीचार्ज करण्यात आला आहे. यावेळी आंदोलक पळ काढताना दिसले.