BJP Protest : काँग्रेसचा निषेध करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांचं दादरच्या फूल मार्केटजवळ आंदोलन
भाजपा (BJP) कार्यकर्त्यांनी काँग्रेस(Congress)च्या मुंबईतल्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. काल पंजाब(Punjab)मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)ना कथित सुरक्षेत त्रुटी आढळल्याच्या कारणावरून परतावं लागलं. त्याचा निषेध म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं.
भाजपा (BJP) कार्यकर्त्यांनी काँग्रेस(Congress)च्या मुंबईतल्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. काल पंजाब(Punjab)मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)ना कथित सुरक्षेत त्रुटी आढळल्याच्या कारणावरून पंजाबमधल्या सभेत सहभागी होता आलं नाही. त्याचा निषेध म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. दादरच्या फूल मार्केटजवळ हे आंदोलन करण्यात आलं.
Published on: Jan 06, 2022 04:49 PM
Latest Videos