Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे मनपात समाविष्ट गावे अजूनही अंधारा

पुणे मनपात समाविष्ट गावे अजूनही अंधारा

| Updated on: Jan 20, 2023 | 11:12 AM

महानगरपालिकेत समावेश केलेल्या गावांमध्ये वीजपुरवठा अद्यापही नाही. २०२१ मध्ये पुणे परिसरातील २३ गावांचा मनपात समावेश केला होता. त्यातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा नाही. ही गावे आंधारात आहे. महानगरापालिकेत येऊन काहीच सुविधा मिळत नाही उलट करवाढ झाली आहे.

पुणे : पुणे (Pune) महानगरपालिकेत समावेश केलेल्या गावांमध्ये वीजपुरवठा अद्यापही नाही. २०२१ मध्ये पुणे परिसरातील २३ गावांचा मनपात समावेश केला होता. त्यातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा नाही. ही गावे आंधारात आहे. महानगरापालिकेत येऊन काहीच सुविधा मिळत नाही उलट करवाढ झाली आहे. यामुळे आपली ग्रामपंचायतच बरी होती, अशी मागणी या गावांमधून होत आहे.पुणे रेल्वेने फुकट्या प्रवाशांवर मोठी कारवाई केली आहे. त्यांच्यांकडून दोन लाख रुपये दंड वसूल केला आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत महत्वाच्या काय घडोमोडी घडल्या पाहू या.

Published on: Jan 20, 2023 11:12 AM