Pune District : रस्त्यावर थुंकला, मग पाहा कशी घडली अद्दल
पुण्यात मकोका कायद्यानुसार (MCOCA) कारवाई करण्याचे सत्र सुरुच आहे. पुणे शहरातील कोयता गँगमधील तरुणांवर कारवाई केल्यानंतर बिबेवाडी पोलीसांनी चार जणांना मकोका कायद्यानुसार कारवाई केली आहे.
पुणे : पुणे शहरातील सर्वाजनिक वाहतूक चालवणाऱ्या pmpml म्हणजेच पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ लिमिटेडची डिसेंबर महिन्याच चांदी झाली आहे. pmpml ६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. भंगार विक्रीतूनही ९ कोटी व प्रवाशी वाहतुकीतून ५१ कोटी रुपये मिळाले आहे. पुण्यात मकोका कायद्यानुसार (MCOCA) कारवाई करण्याचे सत्र सुरुच आहे. पुणे शहरातील कोयता गँगमधील तरुणांवर कारवाई केल्यानंतर बिबेवाडी पोलीसांनी चार जणांना मकोका कायद्यानुसार कारवाई केली आहे. पुणे महानगरपालिकेने रस्त्यावर थुंकलेल्या तरुणाला चांगलाच हिसका दाखवला आहे. पुणे शहरातील अशा महत्वाच्या बातम्या पाहा, Top 9 News From Pune District
Published on: Jan 17, 2023 11:32 AM
Latest Videos