VIDEO : Pune | मनसे नेते अजय शिंदेंचं पालिका आणि पुरातत्व विभागाला पत्र
पुणे शहरातील दोन मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा करण्यात येत आहे. मनसेने हा दावा केला आहे. मनसेचे नेते अजय शिंदे यांनी हा दावा केला असून यासंबंधीचे पत्र त्यांनी महापालिका आणि पुरातत्व विभागाला पाठविले आहे. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागी मशिदी बांधल्याचा त्यांनी दावा केला आहे.
पुणे शहरातील दोन मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा करण्यात येत आहे. मनसेने हा दावा केला आहे. मनसेचे नेते अजय शिंदे यांनी हा दावा केला असून यासंबंधीचे पत्र त्यांनी महापालिका आणि पुरातत्व विभागाला पाठविले आहे. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागी मशिदी बांधल्याचा त्यांनी दावा केला आहे. बंद पत्र्याच्या आड तिथे बांधकाम चालू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. या मंदिराच्या नवनिर्माणासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुणे प्राचिन शहर आहे. याठिकाणचे जे जे काही आहे, ते देशाने स्वीकारले आहे. त्यामुळे अशाप्रकारे जर आक्रमण होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. मंदिराच्या जागी आम्ही मशिद होऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले.
Published on: May 23, 2022 12:31 PM
Latest Videos