Solapur पोलिसांना वसुलीचं टार्गेट?, स्टिंगमधून सत्य उघड

| Updated on: Mar 22, 2022 | 9:50 PM

याबाबतची रितसर तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गृह विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रांच (Crime Branch)कडून महिन्याकाठी 60 लाख रुपयांचा हप्ता गोळा केला जात असल्याची माहिती एका स्टिंग ऑपरेशन (Sting Operation)मुळे समोर आली आहे. याबाबतची रितसर तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गृह विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.