केंद्राचं नवे इलेक्ट्रिक विधेयक MSEB सारख्या कंपन्यांसाठी धोक्याची घंटा : संजय राऊत

केंद्राचं नवे इलेक्ट्रिक विधेयक MSEB सारख्या कंपन्यांसाठी धोक्याची घंटा : संजय राऊत

| Updated on: Aug 08, 2021 | 10:17 AM

संजय राऊत म्हणाले, “विद्युत विधेयकावर चर्चा झालीय. राज्यातील बरेच लोक दिल्लीत येऊन बसलेत. अचानक बील घेऊन येत आहेत. महाराष्ट्र राज्यात एमएसईबीला याचा फटका बसेल. स्टेट इलेक्ट्रिक कंपन्यांसाठी ही बीलं धोकादायक ठरतील."

संजय राऊत म्हणाले, “विद्युत विधेयकावर चर्चा झालीय. राज्यातील बरेच लोक दिल्लीत येऊन बसलेत. अचानक बील घेऊन येत आहेत. महाराष्ट्र राज्यात एमएसईबीला याचा फटका बसेल. स्टेट इलेक्ट्रिक कंपन्यांसाठी ही बीलं धोकादायक ठरतील. हे बील देशाच्या हितासाठी नाहीये. वीज कंपन्यांसाठी धोक्याची घंटा आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन यावर बोलायला हवं. संसद सुरू नाहीये, त्याचा फायदा घेतला जातोय. पक्षात, देशात चर्चा होत आहे.” | Sanjay Raut criticize Modi government new electricity bill