Shambhuraj Desai | महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांचा हस्तक्षेप वाढला : शंभुराज देसाई
कालचा महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीने पुकारला होता. घटक पक्षांनीही त्याला पाठिंबा दिला. कोणी कोणाच्या मागे फरफटत जात नाही. चंद्रकांत दादांच्या टीकेला शंभुराज देसाईंनी प्रत्युत्तर दिले आहे.
कोल्हापूर : महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांचा हस्तक्षेप वाढला आहे. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आरोप करतात आणि त्यांनी आरोप केला की 24 तासात तपास यंत्रणा येतात. हा योगायोग नाही. कालचा महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीने पुकारला होता. घटक पक्षांनीही त्याला पाठिंबा दिला. कोणी कोणाच्या मागे फरफटत जात नाही. चंद्रकांत दादांच्या टीकेला शंभुराज देसाईंनी प्रत्युत्तर दिले आहे. खंबीर विचाराच्या आधारावर महाविकास आघाडीची वाटचाल सुरू असल्याचेही शंभूराजे म्हणाले.
Latest Videos