Sharad Mohol | शरद मोहोळ हत्येचा मास्टरमाईंड विठ्ठल शेलार याची पोलिसांनी काढली धिंड अन्…
शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या विठ्ठल शेलार याची राहत्या घरापासूनच पुणे पोलिसांनी धिंड काढली आहे. पुणे पोलिसांनी पुनावळेमधून ही धिंड काढण्यात आली होती. शरद मोहोळ हत्या प्रकरणात विठ्ठल शेलार हा मुख्य आरोपी आहे.
पुणे, २० जानेवारी २०२४ : गेल्या काही दिवसांपासून गुंड शरद मोहोळ याच्या हत्येची चांगलीच चर्चा होतेय. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या विठ्ठल शेलार याची राहत्या घरापासूनच पुणे पोलिसांनी धिंड काढली आहे. पुणे पोलिसांनी पुनावळेमधून ही धिंड काढण्यात आली होती. शरद मोहोळ हत्या प्रकरणात विठ्ठल शेलार हा मुख्य आरोपी आहे. दरम्यान, शरद मोहोळ हत्या प्रकरणात मुख्य आरोपी विठ्ठल शेलार याची बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ गाडी पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. गुन्हेगारीतील मुळशी पॅटर्नला पुणे पोलिसांकडून जबर हिसका देत गुन्हे शाखेकडून ही गाडी जप्त करण्यात आली आहे. गुंड विठ्ठल शेलार शरद मोहोळ हत्या प्रकरणी पुणे पोलिसाच्या ताब्यात आहे. विठ्ठल शेलार याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचीच पुणे पोलिसांकडून धिंड काढण्यात आली आहे.
Published on: Jan 20, 2024 06:40 PM
Latest Videos