शरद पवार, मैत्री आणि किस्से; श्रीनिवास पाटील यांच्याकडून जुन्या आठवणींना उजाळा
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यात खासदार श्रीनिवास पाटील यांचा भव्य सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करण्यात आला. यावेळी श्रीनिवास पाटील आणि शरद पवार यांनी त्यांच्या मैत्रीचे किस्से सांगितले.

शरद पवार यांनी पवारांनी कॉलेज जीवनातला किस्से सांगितले. आम्ही कॉमर्स कॉलेजेला शिकायला होतो, देशातल मोठं कॉलेज होतं. तिथं मुली कमी होत्या. काही असल्यातरी त्या कॅम्पातल्या पारशी होत्या त्या इंग्लिश बोलायच्या मग आम्ही ग्रामीण भागातून आलेलो होतो काय बोलणार त्यांच्याशी….? असं शरद पवार म्हणाले म्हणून मग एसपी कॉलेज जवळ होत, अशा कामांना एसपी कॉलेज प्रसिध्द होत, तिथंच माझी आणि श्रीनिवास पाटीलची गाठ पडली ती कायमची, असं शरद पवार म्हणाले.
Latest Videos