Rohini Khadse : ‘…त्यांना मन की बात सांगावी’, ‘सौगात ए मोदी’ कीटवरून राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
‘सौगात ए मोदी’ कीटवरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांनी सौगात ए मोदी कीटवरून भारतीय जनता पक्षाला चांगलंच डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. ‘भाजप पदाधिकाऱ्यांचं काउंसलिंग करावं’, असं राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांनी म्हटलंय. तर वितुष्ट निर्माण करणाऱ्यांना मन की बात सांगावी, असा खोचक सल्लाही […]
‘सौगात ए मोदी’ कीटवरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांनी सौगात ए मोदी कीटवरून भारतीय जनता पक्षाला चांगलंच डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. ‘भाजप पदाधिकाऱ्यांचं काउंसलिंग करावं’, असं राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांनी म्हटलंय. तर वितुष्ट निर्माण करणाऱ्यांना मन की बात सांगावी, असा खोचक सल्लाही त्यांनी दिलाय.
काय आहे ट्वीट बघा…
चांगले आहे त्याला चांगलेच म्हणावे ! ‘सौगात ए मोदी’ च्या माध्यमातून आपल्या पंतप्रधानांनी एकोप्याचा संदेश दिला आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खुप खुप आभार… तर महाराष्ट्रात समाजा-समाजात वितुष्ट निर्माण करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही ही ‘मन की बात’ सांगावी, वेळ पडल्यास त्यांचे काउंसलिंग करावे , जेणे करुन आमच्या महाराष्ट्रात सुख-शांती-समृद्धी लाभेल…
चांगले आहे त्याला चांगलेच म्हणावे !
'सौगात ए मोदी' च्या माध्यमातून आपल्या पंतप्रधानांनी एकोप्याचा संदेश दिला आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खुप खुप आभार…
माझी मा. नरेंद्र मोदीजी यांना एक विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्रात समाजा-समाजात वितुष्ट निर्माण करणाऱ्या… pic.twitter.com/p7EzJXJ5n9
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 28, 2025

पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?

पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे

यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल

पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर
