VIDEO : Shivsena Banner | ताडदेवमधील बस स्टॉपवरील शिवसेनेचा बॅनर भाजप युवा कार्यकर्त्यांकडून फाडण्यात आला

VIDEO : Shivsena Banner | ताडदेवमधील बस स्टॉपवरील शिवसेनेचा बॅनर भाजप युवा कार्यकर्त्यांकडून फाडण्यात आला

| Updated on: Sep 07, 2022 | 10:28 AM

राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत सत्तापालट केली. आता राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपाची सत्ता आहे. शिंदे गट आणि शिवसेनेमधील संघर्ष काही केल्या कमी होण्याचे चिन्ह दिसत नाहीयं. आरोप प्रत्यारोपाचे सत्र सातत्याने सुरूच आहे. आता या वादामध्ये भाजपाने देखील उडी घेतल्याचे चित्र बघायला मिळते आहे.

राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत सत्तापालट केली. आता राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपाची सत्ता आहे. शिंदे गट आणि शिवसेनेमधील संघर्ष काही केल्या कमी होण्याचे चिन्ह दिसत नाहीयं. आरोप प्रत्यारोपाचे सत्र सातत्याने सुरूच आहे. आता या वादामध्ये भाजपाने देखील उडी घेतल्याचे चित्र बघायला मिळते आहे. शिवसेनेने वरळी येथील शिंदे गटाचे बॅंनर फाडल्याची घटना ताजी असतानाच आता ताडदेवमधील बस स्टॉपवरील शिवसेनेचे बॅनर भाजप युवा कार्यकर्त्यांकडून फाडण्यात आले आहे. यामुळे आता हा वाद अजून रंगण्याची दाट शक्यता आहे.

Published on: Sep 07, 2022 10:28 AM