Shiv Sena : चंद्रकांत पाटलांचं डोकं ठिकाणावर आहे का? मनिषा कायंदेंचा सवाल

Shiv Sena : चंद्रकांत पाटलांचं डोकं ठिकाणावर आहे का? मनिषा कायंदेंचा सवाल

| Updated on: Dec 15, 2021 | 4:41 PM

तप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)ची छत्रपती शिवाजी महाराजां(Chhatrapati Shivaji Maharaj)शी तुलना करणे हा महाराजांचा अपमान आहे. याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी. अंधभक्ती किती असावी, असा सवाल शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) त्यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)ची छत्रपती शिवाजी महाराजां(Chhatrapati Shivaji Maharaj)शी तुलना करणे हा महाराजांचा अपमान आहे. याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी. अंधभक्ती किती असावी, असा सवाल शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) त्यांनी उपस्थित केला आहे. चंद्रकांत पाटलांचं डोकं ठिकाणावर आहे का, असे त्या म्हणाल्या भाजपाच्याच एका प्रवक्त्याने मोदींना विष्णूचा अवतार म्हटले. त्यावरही त्यांनी टीका केली.