दानवेंचा दावा म्हणजे उलटा चोर कोतवाल को डांटे, Abdul Sattar यांची टीका
खासदार संजय राऊत यानंतर आता शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनीही या विषयात प्रतिक्रिया दिली. भाजपचेचे 25 आमदार महाविकास आघाडी सरकारच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट सत्तार यांनी केलाय.
भाजप नेते रावासाहेब दानवे यांचं नाराज आमदारांबाबतचं वक्तव्य म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे, या म्हणीसारखं आहे, असा टोला शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र त्यांची आमदारकी धोक्यात येऊ नये, म्हणून नावे उघड करत नाहीये, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काल केलं होतं. या वक्तव्यावरून शिवसेना नेत्यांच्या तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार संजय राऊत यानंतर आता शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनीही या विषयात प्रतिक्रिया दिली. भाजपचेचे 25 आमदार महाविकास आघाडी सरकारच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट सत्तार यांनी केलाय.
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर

