Special Report | नाना पटोलेंना दिल्लीत पाचारण, स्वबळाच्या घोषणेवरून काँग्रेस हायकमांड नाराज?

Special Report | नाना पटोलेंना दिल्लीत पाचारण, स्वबळाच्या घोषणेवरून काँग्रेस हायकमांड नाराज?

| Updated on: Jun 24, 2021 | 9:08 PM

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीला पाचारण करण्यात आलं आहे. काँग्रेसचे सरटिणीस, प्रदेशाध्यक्ष आणि राज्य प्रभारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीला पाचारण करण्यात आलं आहे. काँग्रेसचे सरटिणीस, प्रदेशाध्यक्ष आणि राज्य प्रभारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजाविषयी त्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकार, काँग्रेसची स्वबळावर लढण्याची घोषणा, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची भूमिका यावर या बैठकीत चर्चा होऊ शकते.