Special Report | बारमालकासाठी वडेट्टीवार ‘देवमाणूस’, चंद्रपुरात मंत्र्यांची आरती
चंद्रपूर जिल्ह्यात 6 वर्षांनी दारुविक्रीवरील बंदी हटली आहे. त्यामुळे बारमालक आणि मद्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यांचा हा आनंद आता एका व्हिडीओतून समोर आला आहे.
लोक आनंद कशाप्रकारे व्यक्त करतील याचा काहीच भरोसा नाही. चंद्रपुरात तर आनंद व्यक्त करायची हद्दच झाली. चंद्रपूर जिल्ह्यात 6 वर्षांनी दारुविक्रीवरील बंदी हटली आहे. त्यामुळे बारमालक आणि मद्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यांचा हा आनंद आता एका व्हिडीओतून समोर आला आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक बारमालक चक्क चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा करताना दिसत आहे. यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on Bar owner say Vijay Wadettiwar as God in Chandrapur
Published on: Jul 10, 2021 11:03 PM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

