Special Report | राज्यात असा बहरला राजकीय धुळवडीचा रंग
धुळवडीच्या दिवशी राज्यात कसा रंगला राजकीय शिमगा. पाहा टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट.
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात आज धुळवड मोठ्या दणक्यात साजरी झाली. पण यासोबतच राज्यात राजकीय धुळवडीचा रंगही चांगलाचं बहरला होता. राज्यात आज देखील राजकीय शिमगा पाहायला मिळाला. संजय राऊत यांच्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील टोलेबाजी केली. पाहा त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट
Published on: Mar 07, 2023 11:26 PM
Latest Videos