Special Report | हवेपासून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या ‘नंदुरबार पॅर्टन’ ची राज्यात सर्वत्र चर्चा
Special Report | हवेपासून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या 'नंदुरबार पॅर्टन' ची राज्यात सर्वत्र चर्चा | Special report on Nandurbar Pattern of Oxygen production amid Corona
महाराष्ट्रात एकिकडे ऑक्सिजनचा तुटवडा पडला आहे, तर दुसरीकडे नंदूरबार मात्र याला अपवाद ठरलाय. नंदूरबारमध्ये हवेपासून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या ‘नंदुरबार पॅर्टन’ची राज्यात सर्वत्र चर्चा आहे. याचाच आढावा घेणार हा खास रिपोर्ट (Special report on Nandurbar Pattern of Oxygen production amid Corona ).