Special Report | प. बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात
Special Report | प. बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या अभूतपूर्व विजयाचं देशभरातून विश्लेषण केलं जात आहे. मोदी-शाहांनी उभं केलेलं बलाढ्य आव्हान त्यांनी मोडून काढलं. पण या निवडणुकीत शरद पवार यांचा अदृश्य हात होता. त्यामुळे भाजपचा पराभव झाला, असं विश्लेषण भाजपच्या बड्या नेत्याने केलं आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos