Special Report | पश्चिम बंगाल का धुमसतंय? हिंसाचार कधी थांबणार?
पश्चिम बंगालमध्ये निवडणुका जाहीर झाल्यापासून हिंसाचाराला सुरुवात झाली होती
पश्चिम बंगालमध्ये निवडणुका जाहीर झाल्यापासून हिंसाचाराला सुरुवात झाली होती. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरही हिंसाचार कमी होताना दिसत नाहीय. या हिंसाचारात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा जीव गेला आहे. या हिंसाचारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालच्या राज्यपालांशी चर्चा केली आहे. मोदी यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरुन चिंता व्यक्त केली आहे. बंगालमधील हिंसाचाराची आग कशी भडकली आहे, याबाबतची माहिती सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos