Special Report | दोन्ही बाजूनं निव्वळ आरोप – प्रत्यारोपांचं धुमशान – tv9
आता भाजप आमदार नितेश राणे यांनी सकाळ-सकाळी एकामागून एक चार ट्वीट्स करत दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात कनेक्शन असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणावरुन उडालेला धुरळा काही केल्या शांत होताना दिसत नाही. राणे कुटुंबीयांनी दिशा सालियानच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. दोघांच्या मृत्यूला दीड वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका आजही सुरुच आहे. त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी सकाळ-सकाळी एकामागून एक चार ट्वीट्स करत दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात कनेक्शन असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. दिशाला ज्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमधून मालाडला नेण्यात आली, ती वाझेची आहे का, असं नितेश राणेंनी सुचवलं आहे.
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर

