पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; प्रवाशांचे हाल
राज्य सरकारने वेतनामध्ये वाढ करून देखील पुण्यात अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. जोपर्यंत विलिनिकरणाची मुख्य मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
पुणे : राज्य सरकारने वेतनामध्ये वाढ करून देखील पुण्यात अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. जोपर्यंत विलिनिकरणाची मुख्य मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे बस सेवा ठप्प आहे. प्रवासी सध्या खासगी बसने प्रवास करत असल्याचे चित्र पहायाला मिळत आहे. याचा आढावा घेतला आहे, टीव्ही 9 चे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी
Latest Videos