50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज |
महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच राहाणार, संजय राऊत यांनी केले विश्वास व्यक्त
1) महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच राहाणार, संजय राऊत यांनी केले विश्वास व्यक्त
2) अनिल देशमुख यांनी ईडीकडे सात दिवसांचा वेळ मागितला आहे. या संदर्भातील निवेदन इडीने स्वीकारले आहेत. आम्ही ईडीने मागितलेली सर्व कागदपत्रे देण्यास तयार आहोत अशी माहिती अनिल देशमुख यांच्या विकिलांनी दिली.
3) चौकशीला सामोरे जावेच लागेल, त्यापासून पळ काढता येणार नाही, असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीवर भाष्य करताना केले.
4) शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची आज संध्याकाळी सहा वाजता बैठक होणार आहे.
Latest Videos