VIDEO : Terrorist attack | इसिसच्या निशाण्यावर भारत, रशियात दहशतवादी अटक
रशियामधील रशियन फेडरेशनच्या FSB ने आंतरराष्ट्रीय संघटनेने रशियामध्ये प्रतिबंधित केलेल्या सदस्याची ओळख पटवली आणि त्याला ताब्यात घेतले, जो आशियाई प्रदेशातील एका देशाचा मूळ रहिवासी आहे.
रशियन फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (एफएसबी) ने आज एक महत्वपूर्ण माहिती सांगितलीयं. इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाचा सदस्य जो भारताच्या महत्वाच्या व्यक्तीवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता, त्याला ताब्यात घेतले आहे. रशियामधील रशियन फेडरेशनच्या FSB ने आंतरराष्ट्रीय संघटनेने रशियामध्ये प्रतिबंधित केलेल्या सदस्याची ओळख पटवली आणि त्याला ताब्यात घेतले, जो आशियाई प्रदेशातील एका देशाचा मूळ रहिवासी आहे. याबातमी नंतर देशात खळबळ उडालीयं. देशातील सुरक्षा यंत्रणा या बातमीनंतर अधिक सर्तक झाल्याचे देखील दिसून येते आहे.
Published on: Aug 22, 2022 02:41 PM
Latest Videos