भटक्या कुत्र्यांचा पाठलाग; काळवीट विहिरीत पडले, प्राणीमित्रांकडून जीवदान

भटक्या कुत्र्यांचा पाठलाग; काळवीट विहिरीत पडले, प्राणीमित्रांकडून जीवदान

| Updated on: Jan 02, 2022 | 7:07 PM

भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केल्याने एक काळवीट विहिरीत पडल्याची घटना शिरूर कासार तालुक्यातील खालापुरीमध्ये घडली आहे. घटना लक्षात येताच प्राणीमित्रांनी पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत उतरुण या काळविटाला जीवदान दिले.

बीड:  भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केल्याने एक काळवीट विहिरीत पडल्याची घटना शिरूर कासार तालुक्यातील खालापुरीमध्ये घडली आहे. घटना लक्षात येताच प्राणीमित्रांनी पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत उतरुण या काळविटाला जीवदान दिले. एक तासांच्या अथक प्रयत्नानंतर या काळविटाला वर काढण्यात यश आले. वर काढताच काळविटाने शेताच्या दिनेशने धुम ठोकोली.

Published on: Jan 02, 2022 07:06 PM